जिल्हा परिषद “वर्धा” यांच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती.

ZP Wardha Recruitment

ZP Wardha BHARTI 20२० | ZP Wardha Recruitment २०१९ [ZPBharti 2020] Department has been published Postmaking advertisement for Various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

जिल्हा परिषद, वर्धा  यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 27 जागांची पदभरती जाहिरात केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/०१/20२० पर्यंत आहे.

विभाग  :- जिल्हा परिषद, वर्धा 

पदसंख्या एकूण  :- 27 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
1 औषध निर्माण अधिकारी [औषध निर्माता] ०१
आरोग्य सेवक [महिला] ०४
कंत्राटी ग्रामसेवक  ०२
शिक्षण सेवक प्राथमिक  २०
एकूण  २७

वेतन श्रेणी :- Rs.

शैक्षणिक पात्रता :-

  • औषध निर्माण अधिकारी [औषध निर्माता] : औषध निर्माण शाश्त्रातील पदवी किंवा पदविका उतीर्ण व नोंदणी आवश्यक.
  • आरोग्य सेवक [महिला] :- साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परीचर्या परिषदे मध्ये नोंदणी व MS-CIT/CCC.
  • कंत्राटी ग्रामसेवक:- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा उतीर्ण व MS-CIT/CCC
  • शिक्षण सेवक प्राथमिक  :-0% गुणांसह  1२ वी उतीर्ण व D.Ed /D.T.Ed व TET व MS-CIT/CCC
  • टिप :- अधिक माहिती करीता सविस्तर जाहिरात पहावी.

महत्वाच्या तारखा :-

हे सुद्धा पहा !
Important Events Dates
जाहिरात दिनांक 2७/12/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 2८/12/२०१९
OFFline अर्ज करण्याची शेवटची तारीख 0५/01/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख [शिक्षण सेवक ] 0६/01/2020

 

वयोमर्यादा  :

18 ते ४३ वर्ष [पदानुसार वयात विविधता] (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- जाहिरात पहा.

अनुसूचित जमाती :- Rs.१50/- व माजी सैनिक :- फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :– जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण :– वर्धा 

ZP Bharti 2019  More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात व अर्ज : पद क्र १ ते ३ Click Here
सविस्तर जाहिरात  [शिक्षण सेवक] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search