जिल्हा परिषद “रायगड” यांच्या आस्थापनेवर विविध 112 जागांची पदभरती.

ZP RAIGAD Recruitment.

ZP RAIGAD BHARTI 20२० | ZP RAIGAD Recruitment [ZPBharti 2020] Department has been published Postmaking advertisement for Various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

जिल्हा परिषद, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 11२ जागांची पदभरती जाहिरात केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/०१/20२० पर्यंत आहे.

विभाग  :- जिल्हा परिषद, रायगड

पदसंख्या एकूण  :- 112 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
1 विस्तार अधिकारी [सांखिकी] ०१
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  ०१
कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] ०१
 ग्रामसेवक [कंत्राटी] १३
आरोग्य सेवक [पुरुष] फवारणी कर्मचारी [५०%] ०७
आरोग्य सेवक [पुरुष] [४०%] ०२
आरोग्य सेवक [महिला]  १०
शिक्षण सेवक  ७७
एकूण  १1२

वेतन श्रेणी :- Rs.

शैक्षणिक पात्रता :-

  • विस्तार अधिकारी [सांखिकी] :- विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी व MS-CIT/CCC.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उतीर्ण किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] :-स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उतीर्ण किंवा समतुल्य .
  •  ग्रामसेवक [कंत्राटी] :60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा व MS-CIT/CCC.
  • आरोग्य सेवक [पुरुष] फवारणी कर्मचारी [५०%]:- विज्ञान विषयासह 10 वी उतीर्ण व हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव.
  • आरोग्य सेवक [पुरुष] [४०%]:- विज्ञान विषयासह 10 वी उतीर्ण.
  • आरोग्य सेवक [महिला] :- साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परीचर्या परिषदे मध्ये नोंदणी व MS-CIT/CCC.
  • शिक्षण सेवक :-1२ वी उतीर्ण व D.Ed /D.T.Ed
  • टिप :- अधिक माहिती करीता सविस्तर जाहिरात पहावी.

महत्वाच्या तारखा :-

हे सुद्धा पहा !
Important Events Dates
जाहिरात दिनांक 2६/12/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 2६/12/२०१९
OFFline अर्ज करण्याची शेवटची तारीख 0६/01/2020

 

वयोमर्यादा  :

18 ते ४३ वर्ष [पदानुसार वयात विविधता] (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- जाहिरात पहा.

अनुसूचित जमाती :- Rs.१50/- व माजी सैनिक :- फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :– जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण :– रायगड 

ZP Bharti 2019  More Details

New-ICONसविस्तर जाहिरात लवकरच प्रशिध्द होईल.

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search