जिल्हा परिषद “नागपूर” आस्थापनेवर विविध 168 पदांची भरती

ZP Nagpur Recruitment

ZP Nagpur Bharti 20२० | ZP Nagpur Recruitment २०१९ [ZPBharti 2020] Department has been published Postmaking advertisement for Various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

जिल्हा परिषद, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 168 जागांची पदभरती जाहिरात केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/०१/20२० पर्यंत आहे.

विभाग  :- जिल्हा परिषद, नागपुर 

पदसंख्या एकूण  :- 168 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
1 कंत्राटी ग्रामसेवक  04
औषध निर्माण अधिकारी [औषध निर्माता]  01
आरोग्य सेवक [पुरुष] 01
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 01
शिक्षण सेवक [प्राथमिक] 155
शिक्षण सेवक [निम्न श्रेणी माध्यमिक ] 02
शिक्षण सेवक माध्यमिक [गणित/विज्ञान] 02
शिक्षण सेवक उच्च माध्यमिक 01
पशुधन पर्यवेक्षक  01
एकूण  168

वेतन श्रेणी :- Rs.

शैक्षणिक पात्रता :-

  • कंत्राटी ग्रामसेवक:- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा उतीर्ण व MS-CIT/CCC
  • औषध निर्माण अधिकारी [औषध निर्माता] :– औषध निर्माण शाश्त्रातील पदवी किंवा पदविका उतीर्ण व नोंदणी आवश्यक.
  • आरोग्य सेवक [पुरुष] :- विज्ञान विषयासह 10 वी उतीर्ण .व MS-CIT/CCC
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उतीर्ण किंवा समतुल्य.व MS-CIT/CCC
  • शिक्षण सेवक[प्राथमिक] :-50% गुणांसह 1२ वी उतीर्ण व D.Ed /D.T.Ed व MS-CIT/CCC
  • शिक्षण सेवक [निम्न श्रेणी माध्यमिक ]:-50% गुणांसह 1२ वी उतीर्ण व D.Ed /D.T.Ed व MS-CIT/CCC
  • शिक्षण सेवक माध्यमिक [गणित/विज्ञान] :- गणित/संख्याशास्त्र /भौतिकशाश्त्र ,रसायनशाश्त्र विषयांसह पदवी उत्तीर्ण B.Ed किंवा B.A.Ed /B.Sc.Ed.
  • शिक्षण सेवक उच्च माध्यमिक :- 50% गुणांसह अर्थशाश्त्र विषयांसह पद्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा Credit Grade [CGPA]सह उत्तीर्ण आणि B.Ed ऊत्तीर्ण.
  • पशुधन पर्यवेक्षक :-  पशुवैधक शास्त्रातील पदवी किंवा पशुसंवर्धन पदविका उतीर्ण किंवा समतुल्य .
  • टिप :- अधिक माहिती करीता सविस्तर जाहिरात पहावी.

महत्वाच्या तारखा :-

हे सुद्धा पहा !
Important Events Dates
जाहिरात दिनांक 27/12/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 31/12/२०१९
OFFline अर्ज करण्याची शेवटची तारीख 0६/01/2020

 

वयोमर्यादा  :

18 ते ४३ वर्ष [पदानुसार वयात विविधता] (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- जाहिरात पहा.

अनुसूचित जमाती :- Rs.२50/- व माजी सैनिक :- फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :– जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण :– नागपूर

ZP Bharti 2019  More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात   Click Here
अर्ज नमुना  Click Here
शिक्षण सेवक:- अर्ज नमुना 
Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search