जिल्हा परिषद “गडचिरोली” आस्थापनेवर विविध पदांची भरती.

ZP Gadchiroli Recruitment

ZP Gadchiroli BHARTI 20२० | ZP Gadchiroli Recruitment २०१९ [ZPBharti 2020] Department has been published Postmaking advertisement for Various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 39 जागांची पदभरती जाहिरात केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/०१/20२० पर्यंत आहे.

विभाग  :- जिल्हा परिषद, गडचिरोली

पदसंख्या एकूण  :- 39 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
1 कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] ०१
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  ०१
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी  ०२
आरोग्य सेवक [पुरुष] ०२
आरोग्य सेवक [महिला] ०१
अंगणवाडी पर्यवेक्षिका  ०५
कंत्राटी ग्रामसेवक  ०५
शिक्षण सेवक  १९
सहाय्यक शिक्षक उ.श्रे मराठी  ०१
१० वाहन चालक  ०१
११ परिचर  ०१
एकूण  ३९

वेतन श्रेणी :- Rs.

शैक्षणिक पात्रता :-

  • कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] :-स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उतीर्ण किंवा समतुल्य .व MS-CIT/CCC
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उतीर्ण किंवा समतुल्य.व MS-CIT/CCC
  • प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी :- भौतिकशाश्त्र ,रसायनशाश्त्र व जीवशाश्त्र विषयांसह पदवी उत्तीर्ण व MS-CIT/CCC
  • आरोग्य सेवक [पुरुष] :- विज्ञान विषयासह 10 वी उतीर्ण .व MS-CIT/CCC
  • आरोग्य सेवक [महिला] :- साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परीचर्या परिषदे मध्ये नोंदणी व MS-CIT/CCC.
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका :-समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण  पदवी MS-CIT/CCC
  • कंत्राटी ग्रामसेवक:- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा उतीर्ण व MS-CIT/CCC
  • शिक्षण सेवक :-1२ वी उतीर्ण व D.Ed /D.T.Ed व MS-CIT/CCC
  • सहाय्यक शिक्षक उ.श्रे मराठी :-50% गुणांसह पदवी उत्तीर्ण व B.Ed व TET उत्तीर्ण.
  • वाहन चालक :-वर्ग ४ थी उतीर्ण व मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना.
  • परिचर :- वर्ग ४ थी उतीर्ण.
  • टिप :- अधिक माहिती करीता सविस्तर जाहिरात पहावी.

महत्वाच्या तारखा :-

हे सुद्धा पहा !
Important Events Dates
जाहिरात दिनांक 2६/12/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 2६/12/२०१९
OFFline अर्ज करण्याची शेवटची तारीख 0६/01/2020

 

वयोमर्यादा  :

18 ते ४३ वर्ष [पदानुसार वयात विविधता] (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :- जाहिरात पहा.

अनुसूचित जमाती :- Rs.२50/- व माजी सैनिक :- फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :– जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण :– गडचिरोली

ZP Bharti 2019  More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात   Click Here
अर्ज नमुना  Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search