जिल्हा परिषद “चंद्रपूर” यांच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती.

ZP Chandrapur Recruitment.

ZP Chandrapur  Bharti 20२० | zp chandrapur recruitment 2019 [ZPBharti 2020] Department has been published Postmaking advertisement for Various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 06 जागांची पदभरती जाहिरात केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/०१/20२० पर्यंत आहे.

विभाग  :- जिल्हा परिषद, चंद्रपूर

पदसंख्या एकूण  :- 06 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] ०२
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  ०२
कनिष्ठ सहाय्यक [लेखा ] ०१
परिचर  ०१
एकूण  ०६

वेतन श्रेणी :- Rs.

शैक्षणिक पात्रता :-

  • कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] :-स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उतीर्ण किंवा समतुल्य .
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उतीर्ण किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ सहाय्यक [लेखा ]:- १० वी उतीर्ण किंवा समतुल्य अहर्ता व मराठी टायपिंग ३०wpm.
  • परिचर :- वर्ग ४ थी उतीर्ण.
  • टिप :- अधिक माहिती करीता सविस्तर जाहिरात पहावी.

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक 2६/12/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 2६/12/२०१९
OFFline अर्ज करण्याची शेवटची तारीख 0६/01/2020

 

वयोमर्यादा  :

18 ते ४३ वर्ष [पदानुसार वयात विविधता] (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :-

अनुसूचित जमाती :- Rs.150/- व माजी सैनिक :- फी नाही.

नौकरीचे ठिकाण :– चंद्रपूर

ZP Bharti 2019  More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More