जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य विभागातील 10127 पदांची तातडीने होणार भरती.

Zilla Parishad Recruitment 2021

कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा भार येत असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वित्त विभागाला पदभरतीच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे.

त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागातील पाच संवर्गातील 10 हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

कुठल्या पदांसाठी होणार भरती?

तंत्रज्ञ, औषध निर्माता ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक

हे सुद्धा पहा :- आरोग्य विभाग भरती 2021 सर्वच पदांची “अंतिम निवड यादी” जाहीर !

विडिओ पहा : स्रोत Tv९ marathi

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More