यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध पदांची भरती.

YDCCBANK Recruitment 2021

YDCCBANK Bharti 2021 : Yavatmal District Centralized Cooperative Bank Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध पदांच्या 42 जागांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 18/07/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :-  YDCC BANK Recruitment 2021

पदसंख्या :- 42 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 लिपिक  31
2 सहाय्य्क कर्मचारी [शिपाई] 11
  Total 42

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी 45 % गुणांसह उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान .
  • पद क्र.2: १० वी उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे पदानुसार वयोमर्यादेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :-  Rs.750/- 
  • नौकरीचे ठिकाण :– यवतमाळ
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार 16 हजार पदांची भरती.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 05/07/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 06/07/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/07/2021
परीक्षा
परीक्षा प्रवेशपत्र 

YDCCBANK Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
अर्ज करा  Click Here
Android Apps Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
2 Comments
  1. […] RRB RECRUITMENT […]

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More