जलसंपदा विभागात “कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) गट-ब” 500 पदांची भरती.

WRD Recruitment 2019 

WRD Recruitment 2019 | Water Resources Department has been published Postmaking advertisement for junior engineer post and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग यांच्या आस्थापणेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 15/08/2019 पर्यंत आहे.

Adv. No:-  /2019

विभाग :- WRD Recruitment 2019 

पदसंख्या :- 500 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) 500

एकूण

500

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • दहावी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य अर्हता [अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी. ]

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 19/07/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 25/07/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/08/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.500/- व राखीव प्रवर्ग :- रु.300/-

नोकरीचे ठिकाण :– संपुर्ण महाराष्ट्र

MUHS Bharti 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More