1 जानेवारी 2021 पासून ‘या’ मोबाईलवर बंद होईल WhatsApp !
1 जानेवारी 2021 पासून ‘या’ स्मार्टफोन्सवर बंद होईल WhatsApp , पहा कोणते आहेत ते फोन ?
नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर मेसेजिंग अॅप WhatsApp कडून जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद केला जातो. त्यानंतर पुन्हा नवीन ऑपरेटिंग सिस्टमसाठी व्हॉट्सअॅपकडून लिस्ट जाहीर केली जाते ,
त्यानुसार व्हॉट्सअॅपच्या सपोर्ट पेजने , युजर्सला ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जनचा वापरचा सल्ला दिला आहे – दरम्यान 1 जानेवारीपासून iOS 9 आणि अँड्रॉईडच्या 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमच्या खालील स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही.
*यावर उपाय काय आहे :-
आपल्या iPhone किंवा Android फोनवर कोणती ऑपरेटिंग सिस्टम चालू आहे हे आपल्याला माहिती नसल्यास आपण ते तपासण्यासाठी सेटिंग्जवर जाऊ शकता. उदाहरणार्थ, आपण आयफोन वापरकर्ता असल्यास Settings > General > Information वर जा. तेथे आपण आपल्या आयफोनची सॉफ्टवेअर तपशील तपासू शकता. त्याचप्रमाणे, आपण Android वापरकर्ता असल्यास, आपण Settings > About Phone वर जाऊन माहिती पाहू शकता.
आता ज्यांच्याजवळ फोन अपडेट करण्याचा ऑप्शन आहे, त्यांनी त्वरित नवीन सॉफ्टवेअरसह अपडेट करावे, आणि ज्या युजर्संना फोन अपडेट करण्याचा ऑप्शन नाही, त्यांना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी नवीन फोन ची आवश्यकता भासेल.
हे सुद्धा पहा !
>> Whatsaap द्वारे कसे बुक करता येईल घरगुती गॅस सिलिंडर.
>> पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अन्यथा निष्क्रिय झाल्यास भरवा लागणार दंड !
*व्हॉट्सअॅप कडून 1 जानेवारीपासून* – लागू होणारे हे अपडेट आपल्यासाठी खरोखर खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
[…] >> 1 जानेवारी 2021 पासून ‘या’ मोबाईलवर बंद ह… […]