तर What’s App अकाउंट होणार बंद ! सविस्तर माहिती पहा.
*नवीन अटी स्वीकारा, नाहीतर अकाउंट WhatsApp बंद करा – WhatsApp ने अपडेट केली प्रायव्हसी पॉलिसी.
जे युजर्स व्हॉट्सअँपची नवी पॉलिसी स्वीकारणार नाहीत त्यांना WhatsApp अकाउंटचे अॅक्सेस मिळणार नाही.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीप्रमाणे WhatsApp ची नवीन पॉलिसी 8 फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रत्येक युजर्सला स्वीकारावी लागेल.
*पहा याविषयी सविस्तर :-
- नव्या पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जास्त इंटीग्रेशन आहे , म्हणजे आता WhatsApp युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुककडे जाईल.
- दरम्यान युजरने WhatsApp ओपन केल्यानंतर स्क्रीनवर नवीन पॉलिसी दिसेल, ही पॉलिसी स्वीकारण्यासाठी Accept Now या पर्यायावर तर पॉलिसी स्वीकारायच्या नसल्यास ‘Not Now’ या पर्यायावर क्लिक करवावे लागणार आहे.
- दरम्यान कंपनीणे दिलेल्या माहिती प्रमाणे ,जर एखाद्या युजरने नवीन पॉलिसी स्वीकारली नाही – तर त्याला WhatsApp अकाउंटचा अॅक्सेस मिळणार नाही म्हणजेच अकाउंट डिलिट केले जाईल.
- सध्या अशा प्रकारची पॉलिसीचे अपडेट पाठवण्यात आता सुरवात झाली आहे, दरम्यान युजर्सना 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत हि नवीन पॉलिसी स्वीकारावी लागेल असे सांगण्यात आले आहे.
- नवी पॉलिसी बाबत व्हिडीओ पहा..[ खूप महत्वाची माहिती]
*WhatsApp कडून नवीन पॉलिसी – आली आहे , हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच महत्वाची आहे ,आपण इतरांना देखील शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.