वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 333 जागांची पदभरती.
Western Coalfields Limited Recruitment 2018.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील पदाच्या एकूण 333 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,लेखी पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 27/09/2018 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 333 जागा.
अक्र | पदनाम |
प्रवर्ग | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
1 | माईनिंग सिरदार/ शॉट फिरेर, T&S
Gr- C |
SC | 50 | माईनिंग सिरदार प्रमाणपत्र किंवा खाण/खाण सर्वेक्षण डिप्लोमा उतीर्ण.व ओवरमन प्रमाणपत्र / गॅस टेस्टिंग प्रमाणपत्र / प्रथमोपचार प्रमाणपत्र |
ST | 25 | |||
OBC | 101 | |||
UR | 157 | |||
TOTAL | 333 |
वेतन :- Rs.31852/- [ भत्ते नियम नुसार सूट लागू ]
वयोमर्यादा :- दि.31/08/ 2018 रोजी 18 ते 30 वर्षे [ नियम नुसार सूट लागू ]
परीक्षा फी:- General/OBC:- Rs.100/- व SC/ST:- फी नाही
नोकरी ठिकाण:- नागपूर.
“अर्ज पाठविण्याचा पत्ता”
General Manager(P/IR),
Western Coalfields Limited,
Coal Estate, Civil Lines,
Nagpur-440001
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.
Comments are closed.