मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मध्ये 282 पदांची भरती.
WCD Recruitment for Water conservancy officer[civil].
WCD Recruitment 2019
मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मध्ये “जलसंधारण अधिकारी [स्थापत्य]” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 15/01/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र.: DGIPR/2018/2019/5243.
पदनाम व पदसंख्या एकूण :- 282 जागा.
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | “जलसंधारण अधिकारी [स्थापत्य]” गट “ब” :- 282 जागा. | सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा उतीर्ण व mscit |
टीप- एकूण 282 पदांपैकी 08 पदे अपंग प्रवर्गाची आहेत. |
वेतनश्रेणी :- रु.९३००-३४८००/- ग्रेड पे- रु.४३००/-
वयोमर्यादा :- दि. 25/12/2018 रोजी 18 ते 38 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु. 300/- व मागासवर्गीया प्रवर्ग :- रु. 150/-
नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र].
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.