गरम पाणी प्यायल्याने ! कोरोना पासून बचाव होत नाही-केंद्राकडून महत्वाचे अपडेट

गरम पाणी प्यायल्याने ! – कोरोना पासून बचाव होत नाही – केंद्राकडून महत्वाचे अपडेट

कोरोना काळात गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला अनेक जण देत आहेत – तसेच सोशल मीडियावर सुद्धा असे अनेक मॅसेज व्हायरल होत आहेत.

मात्र, गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही – असं केंद्र सरकारकडून काल ८ मे ला स्पष्ट करण्यात आले.

काय सांगितलें केंद्र सरकाने ?

🔰 याविषयीची सविस्तर माहिती केंद्र सरकारने – आपल्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली – सरकारने सांगितले –

🔰 गरम पाणी प्यालाने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही – याचा जास्त वापर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

🔰 त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका – असेही काल केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

🔰 केंद्र सरकारकडून – असलेले हे अपडेट – प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

 

You might also like

Comments are closed.