विजया बँके मध्ये “लिपिक” पदाची पदभरती जाहिरात.
VIJAYA BANK Clerk post recruitment 2018
VIJAYA BANK,a leading listed Public Sector Bank,having Head Office in Bangalore, with all India representation, invites applications (On-Line only) from eligible sportsmen for recruitment for the post of Clerk
विजया बँकेच्या आस्थापनेवर खेळाडूंनसाठी लिपिक पदाची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहे,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.27/04/2017 पर्यंत आहे व अर्जाची प्रिंट कॉपी दि.04/05/2018 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
पदनाम व पदसंख्या :-लिपिक :- एकूण 10 जागा
1.क्रिकेट :- 04 जागा
2.बास्केटबॉल :- 04 जागा
3.कबड्डी:- 02 जागा
शैक्षणिक पात्रता :- 12 वी उत्तीर्ण व संबंधित क्रिडा प्रकाराची पात्रता.
वय मर्यादा :- दि.01/03/2018 रोजी 18 ते 28 वर्षे.
परीक्षा शुल्क :- General /OBC:- Rs.350/-(SC /ST:-Rs.50/-)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :-
The Deputy General Manager -HDR
Vijaya Bank, Head Office
#41/2, Trinity Circle,M.G.Road,
Bengaluru-560001.
“अधिक माहिती करीत जाहिरात पहा”
संपूर्ण जाहिरात :- पहा.
अर्ज करा :- Apply Online.
Official website
Comments are closed.