विजया बँके मध्ये 330 पदांची भरती.
Vijaya Bank Recruitment 2018.
विजया बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) पदाच्या एकूण 330 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 27/09/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 330 जागा
पदाचे नाव:– प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट)
अक्र | पदनाम |
प्रवर्ग | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
1 | प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) | SC | 49 | कोणत्याही शाखेची पदवी 60% गुणांसह उतीर्ण. व MBA /PGDBM /PGDM /PGBM /PGDBA/वाणिज्य / विज्ञान / अर्थशास्त्र / कायदा पदव्युत्तर पदवी किंवा CA किंवा ICWA किंवा कंपनी सेक्रेटरी |
ST | 25 | |||
OBC | 89 | |||
UR | 167 | |||
TOTAL | 330 |
वयाची अट:– दि. 01/08/2018 रोजी 21 ते 30 वर्ष, [ निमा नुसार सूट लागू ]
नोकरी ठिकाण:– संपूर्ण भारतात.
परीक्षा फी :- General/OBC:- रु.600 /- [SC/ST/अपंग:- रु.100/-]
Comments are closed.