बँक हॅकिंग बाबत खूप महत्त्वाचा निकाल-खात्यातून पैसे लुटल्यास बँक देईल भरपाई
बँक हॅकिंग बाबत खूप महत्त्वाचा निकाल – खात्यातून पैसे लुटल्यास बँक देईल भरपाई – खूप महत्वाचे अपडेट.
हॅकर्स ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढतात, अशा हजारो घटना दरवर्षी घडत असतात, दरम्यान बँकेकडे यासंदर्भात तक्रार केली तर बँक आपले हात झटकतात.
यामध्ये ग्राहकाची चूक आहे असा बँक आरोप करते , दरम्यान राष्ट्रीय ग्राहक आयोगाने अशाच प्रकारच्या एका प्रकरणात बँकेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
*जाणून घ्या त्याविषयी सविस्तर*
हे सुद्धा पहा !
- HDFC बँकेच्या एका महिलेची क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक झाली होती , या खटल्याची सुनावणी करताना आयोगाने ,कोणत्याही व्यक्तीची हॅकिंग होऊ शकते असे मान्य करत बँकेला रक्कम परत करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ग्राहकांच्या रकमेची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असल्याचे म्हणत बँकेला फटकारले आहे.
- तुम्हला माहिती असेल केंद्र सरकारने जुलै 2020 मध्ये , नवीन ग्राहक कायदा आणला आहे – दरम्यान त्यानांतर्गत ग्राहक न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
- तसे पाहले तर , एक ग्राहक म्हणून – आपली कोणत्याही गोष्टीची फसवणूक झाली तर आपण सकाळी ९ ते संध्याकाळी ५ दरम्यान 1800114000 किंवा 14404 या दोन पैकी एका हेल्पलाईन वर कॉल करून तक्रार करू शकता.
*दरम्यान ग्राहक न्यायालयाने*- बँक फसवणुकीबद्दल दिलेला हा निकाल , तसेची हि माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहे ,आपण थोडंस सहकार्य करा – इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.