UPSC मार्फत “संयुक्त संरक्षण सेवा “(CDS-I) भरती जाहिरात.
UPSC Combined Defence Services (CDS- I) Recruitment 2018.
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मार्फत संयुक्त संरक्षण सेवा (CDS-I) परीक्षा 2019 विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 26/11/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या एकूण :- 417 जागा.
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून:100 जागा | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर . |
2 | भारतीय नौदल अॅकॅडमी: 45 जागा | इंजिनिअरिंग पदवी उतीर्ण. |
3 | हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद: 32 जागा | पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी उतीर्ण. |
4 | ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई: 225 जागा | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर . |
5 | ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई:15 जागा | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर . |
वयोमर्यादा :- जन्म दि. 02 जानेवारी 1996 ते 01 जुलै 2000 दरम्यान. वय 20 वर्ष ते 24 वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फी :- General/OBC:- रु.200/- [SC/ST/महिला:-फी नाही]
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात.
लेखी परीक्षा:- दि. 03 फेब्रुवारी 2019.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.