Todays Current Affairs in Marathi | 22 September

22 September – Current Affairs

प्रश्न – महाराष्ट्र राज्यात कोठे इन्क्यूबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे?

*ANS – जालना येथे – दरम्यान हे देशातील पहिले इन्क्यूबेशन सेंटर असणार आहे

प्रश्न – भारताने कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती स्थगित केली आहे?

*ANS -* कॅनडा

प्रश्न – मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे?

*ANS -* चाचा चौधरी और चुनावी दंगल

प्रश्न – भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

*ANS -* अंतिम पंघाल हिने कास्य जिंकले – तर जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदक जिंकणारी ही सहावी भारतीय महिला आहे

प्रश्न – नुकतेच कोणत्या देशातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे?

*ANS -* इराण – दरम्यान इराणने हिजाब न वापरल्यास महिलांना १० वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे

प्रश्न – केंद्र सरकारने विविध विज्ञान विभागातील ३०० पुरस्कार रद्द करून त्याजागी कोणता नवा पुरस्कार देण्याचे जाहीर केले ?

*ANS -* राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार

प्रश्न – नुकतेच लॉन्च झालेले भुजंग हे भारताचे कितवे सुपर हाय अल्टीट्यूड मल्टीरोटर ड्रोन आहे?

हे सुद्धा पहा !

*ANS -* पहिले , ड्रॉनोचार्य एरियल इनोव्हेशन हे द्रोण लॉन्च केले

प्रश्न – राज्यात २०२२-२३ या वर्षात नवजात बाळाचे सर्वाधिक मृत्यू कोणत्या जिल्यात झाले आहे?

*ANS -* यवतमाळ

प्रश्न – महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकपदी कोणची निवड झाली आहे?

*ANS -* डॉ. दिलीप म्हैसेकर

प्रश्न – केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा शेतकऱ्यापर्यत पोहचण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?

*ANS -* किसान ऋण पोर्टल

प्रश्न – राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी , शाळा दत्तक योजना राबविण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारणे घेतला आहे?

*ANS -* महाराष्ट्र राज्याने

प्रश्न – कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

*ANS -* महाराष्ट्र राज्याने २ ऑक्टोबर पासून हे अभियान सुरु होईल – या अभियानचे समन्वयकमहिला व बालविकास आयुक्त असतील

प्रश्न – भारताची पुढची जनगणना कोणत्या वर्षानंतर सुरु होणार आहे अशी माहिती केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिली आहे?*

*ANS -* २०२४ मध्ये

## स्थापत्य अभियांत्रिकी भरती करता उपयुक्त प्रश्नसंच ई बुकDownload Pdf

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search