रेल्वेचे तत्काळ तिकिट आता यावेळेत करता येईल बुक !

*रेल्वेचे तत्काळ तिकिट आता यावेळेत करता येईल बुक – जाणून घ्या महत्वाची माहिती*

रेलवे विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे , तत्काळ तिकिट बुक करण्यासाठी रेल्वेने आता एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता – तर एसी क्लास आणि नॉन एसी स्लीपरसाठी ११ वाजताची वेळ दिली आहे , आधी ही वेळ एकच होती. 

तसेच रेल्वे तिकिट आपण सध्या रेल्वे स्टेशन किंवा IRCTC च्या वेबाईटवर बुक करू शकता – दरम्यान सध्या तत्काळसाठी , एका पीएनआरवर केवळ चार प्रवाशांचे तिकिट बुक करता येते.

Paytm द्वारे हि तात्काळ तिकिट बुक करता येते :-

हे सुद्धा पहा !

Paytm च्या ग्राहकांना अर्ध्या तासाने उशिराने तत्काळ तिकिट बुक करता येते. त्यानुसार एसी क्लास साठी 10.30 वाजताची तर , नॉन एसी क्लास साठी सकाळी 11.30 वाजताची वेळ दिली आहे.

*रेल्वेचे तत्काळ तिकिट* – बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी हि माहिती , खूप महत्वाची आहे आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील अवश्य शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search