लसीकरणानंतर ही लक्षणे जाणवल्यास ! कोरोना चाचणी नक्की करा.
लसीकरणानंतर ही लक्षणे जाणवल्यास ! कोरोना चाचणी नक्की करा – प्रत्येकाने वाचा महत्वाचे अपडेट
लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाचा धोका कमी राहतो मात्र लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाचे लक्षणं दिसून येत आहेत.
दरम्यान आपण लस घेतली तरीही , आपल्याला हि चार लक्षणं दिसून येत असतील , तर कदाचित आपण कोरोना पॉझिटिव्ह असू शकता.
पहा कोणती लक्षणे आहेत ?
शिंका येणे :- कोरोनाची लस टोचल्याच्या काही वेळानंतर तुम्हीला सातत्याने शिंका येत असतील तर सावध व्हा – कारण, असं असेल तर तुमच्या अँन्टीबॉडीज कमी प्रमाणात कार्यरत असल्याचं लक्षण आहे – आणि अशावेळी तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकता. त्यामुळे सातत्याने शिंका येत असतील तर कोरोना चाचणी करुन घ्या.
श्वास घेण्यास त्रास होणे :- तसे श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छाती जड झाल्यासारखं वाटत असेल – तर तुम्हाला कोरोनाची लागण झालेली असू शकते – अशा वेळी आपण कोरोना चाचणी करणे योग्य ठरेल.
कानाच्या आत दुखणे :- जर कानाच्या आत दुखत असेल आणि थंडी वाजत असेल – तर चाचणी अवश्य करा – हे कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचं लक्षण असू शकते.
गळ्याभोवती सूज येणे :- आपल्या गळ्याभोवती सूज जाणवत असेल, आणि त्या ठिकाणी दुखत असेल – तर हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असण्याचं लक्षण असू शकतं – ब्रिटनमध्ये जवळपास 60 लाख लोकांवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर वैज्ञानिक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.
10 टक्के लोक कोरोनाची – लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत – कारण कोणतेही कोरोना लस ही कोरोनापासून – 100 टक्के बचाव करण्याचा दावा करत नाही.
त्यामुळे कोरोना लस घेणाऱ्या – प्रत्येक व्यक्तीसाठी ,हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.