महाराष्ट्र शासन “तलाठी” पदांची मेगा पदभरती.

Talathi Recruitment 2019

Talathi Recruitment 2019 – GOVERNMENT OF MAHARASHTRA has been published Postmaking advertisement for “TALATHI” posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online. https://seva24.in/talathi-recruitment

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागा मध्ये विविध जिल्ह्यातील तलाठी पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक .22/03/2019  पर्यंत आहे.

जाहिरात क्र:-2019

पदनाम व पदसंख्या :- एकुण    जागा.

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 तलाठी पदवी उत्तीर्ण.

 

जिल्हा निहाय पदांचा तपशील

अक्र जिल्हा पदसंख्या
1 अमरावती 79
2 सातारा 114
3 परभणी 27
4 पुणे 89
5 जालना 28
6 रत्नागिरी 94
7 वाशिम 22
8 बुलढाणा 49
9 वर्धा 44
10 नांदेड 62
11 ठाणे 23
12 गोंदिया 29
13 चंद्रपूर 43
14 यवतमाळ 62

वेतन श्रेणी :-  रु.

वयोमर्यादा :- दि.28 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत [वयातसूट:- शासकीय नियमानुसार लागू]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.500/- व राखीव प्रवर्ग :- रु.350/- माजी सैनिक ;- फी नाही.

नोकरीचे ठिकाण:–  [महाराष्ट्र]

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा

*खाली सर्व जिल्ह्यातील जाहिरात उपलब्ध आहेत*

सविस्तर जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

[अर्ज प्रक्रिया दि.01/03/२०१९ पासून सुरु.]

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More