“वनरक्षक” भरती शारीरिक क्षमता परीक्षा पुढे ढकलण्या बाबत सूचना.
Forest Guard Bharti Postponed
महाराष्ट्र शासन वन विभागात "वनरक्षक " पदाच्या 900 जागांसाठी घेण्यात येणारी शारीरिक क्षमता परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून त्या बाबतचे पत्र खालील प्रमाणे आहे..
सूचना…