दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार.
दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज बुधवारी ऑनलाईन जाहीर होणार.
राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी…