नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती-नोकरीचे उत्पन्न गृहीत धरले जाणार नाही.
राज्य सरकारने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रा बाबत शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्या आधी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे काय हे समजून घेऊ.
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र…