अर्ज एक-योजना अनेक : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती !
कृषी योजनांचा लाभ बाबत माहिती पहा-शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे अपडेट
कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत…