Browsing Tag

Latest news headlines

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 10/03/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १० मार्च बुधवार* ???? पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडर जर पेटीएमद्वारे बुक केला ,तर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल - दरम्यान ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंत चालू राहील…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 01/03/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०१ मार्च सोमवार ???? राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची - काल राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे ???? पुण्यात रात्री 11 ते सकाळी…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 18/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १८ February गुरुवार ???? राज्यात वीज बिलाविरोधात , 24 फेब्रुवारीला भाजप 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन करणार आहे - बावनकुळें यांची घोषणा ???? राज्यात काल अनेक भागात पाऊस…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 12/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / 12 February शुक्रवार* ???? भारतीय ऑटाेमाेबाइल उत्पादक साेसायटीने दिलेल्या माहितीप्रमाणे , देशातील प्रवासी वाहनांची विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे ???? भारत सरकारच्या…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 08/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ८ February सोमवार* ???? राज्याच्या कृषी धोरणात ‘एमएसपी’ अर्थात किमान आधारभूत किंमतचा समावेश करा - अशी मागणी काल - कॉंग्रेसच्या नेत्यांनी , उपमुख्यमंत्री अजित पवार…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 03/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ३ फेब्रुवारी 2021 बुधवार ???? मुंबई लोकल ट्रेनच्या वेळा सर्वसामान्यांच्या सोयीनुसार बदलल्या जाणार आहेत - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती ???? CBSE परीक्षा…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 31/01/2021

*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ३१ जानेवारी २०२१ रविवार*   कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या वारसदारांना पोलीस सेवेची संधी मिळेल - राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची माहिती.   …

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 27/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २७ जानेवारी २०२१ बुधवार ???? राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करू - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती ???? दिल्लीतील…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 25/01/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट २५ जानेवारी २०२१ सोमवार ???? राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांहून अधिक झाली ,दरम्यान या रुग्णसंख्येत ११ ते २० वयोगटांतील - १ लाख ३३ हजारांहून अधिकांचा समावेश आहे…

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 13/01/2021

???? *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १३ जानेवारी २०२ १ बुधवार* ???? एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, पण त्याचा हा मान , एका आठवड्या पुरताच टिकून राहिला आहे ???? आता ते जगातील…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search