शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक संवर्गातील 266 पदांची होणार भरती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण 266 पदांसाठी ही भरती होणार आहे.
या बाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी…