मराठा आरक्षण रद्द ! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.

मराठा आरक्षण रद्द ! – सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय – प्रत्येकाने वाचा

मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत न्यायालय – काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं.

???? अखेर आज राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा – सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे

काय सांगितले न्यायालयाने ?

● आज अंतिम सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले – 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे – हे राज्य घटनेच्या विरोधात आहे – त्यामुळे मराठा समजला आरक्षणाला देता येणार नाही

● तसे तुम्हाला माहिती असेल याआधी – मुंबई हायकोर्टाने सांगितले होते – राज्य सरकार विशेष परिस्थितीत 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ शकते

हे सुद्धा पहा !

● यानंतर हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं – नंतर सप्टेंबर 2020 ला झालेल्या सुनावणीत – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती.

● तेव्हापासून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते – अखेर आज ५ मे ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले – मराठा तरुणांसाठी नक्कीच हा काळा दिवस आहे.

● *मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले* – हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

स्त्रोत : ABP माझा

???? *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search