महाराष्ट्र शासन “पुरवठा निरीक्षक” पदभरती जाहिरात 2018.

Food and Civil Supplies and Consumer Protection Department, Mumbai Supply Inspector Cadet General Service Recruitment 2018

महाराष्ट्र शासन,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई या विभागातील विभागीय आयुक्त कोकण,विभागीय आयुक्त नाशिक,विभागीय आयुक्त पुणे व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील “पुरवठा निरीक्षक” संवर्गातील रिक्त पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.17/06/2018 पर्यंत आहे.

*पदनाम व पदसंख्या :- एकूण 120 जागा.
*पुरवठा निरीक्षक*
1)विभागीय आयुक्त :- कोकण विभाग :- 23 जागा.
2)विभागीय आयुक्त :- नाशिक विभाग :- 32 जागा.
3)विभागीय आयुक्त :- पुणे विभाग :- 36 जागा.
4)विभागीय आयुक्त :- औरंगाबाद विभाग :- 29 जागा.

शैक्षणिक पात्रता:- मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीधर.व MSCIT (अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयातील पदवीधर यांना परीक्षेत समान गन असल्यास प्राधान्य देण्यात येईल)

हे सुद्धा पहा !

वय मर्यादा :- दि.01/08/2018 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय प्रवर्ग 43 वर्षे )
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.300/- व मागासवर्गीय प्रवर्ग :- रु.150/- ( माजी सैनिक:- फी नाही)

प्रवेशपत्र :- दि.28/06/2018 पासून पुढे.

ऑनलाईन परीक्षा :- दि.17/07/2018 पासून पुढे.

“अधिक माहिती करिता जाहिरात पहा”

संपुर्ण जाहिरात :- पहा.
अर्ज करा :- Apply Online. (Starting:28/5/2018)

You might also like
2 Comments
  1. Devi says

    Sir,I now take admission in 3rd year, so please tell me I am eligible or not to give this paper.

    1. surekha says

      not eligible – must be graduate

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search