SSC Selection Post Recruitment 2021 For 3261 Posts
SSC Selection Post Recruitment 2021
Staff selection Commission मार्फत विविध विभागातील विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.25/10/2021 पर्यंत आहे.
Staff selection Commission Recruitment 2021
- पदांचे नाव : विविध पदे
- पद संख्या :– 3261
- शैक्षणिक पात्रता :– 10 वी /12वी /पदवी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
- अर्ज पद्धती :- ऑनलाईन
- अर्ज करण्याची सुरुवात : 24/09/2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25/10/2021
- परीक्षा फी :- Rs.100/- व SC/ST/PWD/WOMEN : फी नाही.
- नोकरी ठिकाण :–संपूर्ण भारतात
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
SSC Selection Post bharti 2021 notification
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | Click Here |
अर्ज करा | Click Here |
Android Apps | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!