स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची पदभरती.
Staff Selection Commission Recruitment 2018.
[SSC] स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.19/11/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या एकूण :-
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | स्टेनोग्राफर-ग्रेड C | 12 वी उत्तीर्ण व हिंदी/इंग्रजी लघुलेखन 100 wpm |
2 | स्टेनोग्राफर-ग्रेड D | 12 वी उत्तीर्ण व हिंदी/इंग्रजी लघुलेखन 80 wpm |
3 | ज्युनिअर ट्रांसलेटर/ सिनिअर हिंदी ट्रांसलेटर | इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण व 02 वर्षे अनुभव . |
4 | ज्युनिअर ट्रांसलेटर/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर | इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदवी किंवा समतुल्य अहर्ता. |
5 | हिंदी प्राध्यापक | इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी व कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अहर्ता. |
वयोमर्यादा :- दि. 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [वयातपदानुसार विविधता] [ वयातसूट:- SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे ]
परीक्षा फी :- General/OBC रु.100/- [SC/ST/माजीसैनिक/महिल:-फी नाही]
CBT परीक्षा:-
पद क्र: 1 ते 2:- दि.01 ते 06 फेब्रुवारी 2019
पद क्र: 3 ते 5:- दि.12 जानेवारी 2019
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
पद क्र.1 ते 2 :-जाहिरात पहा.
पद क्र.3 ते 5 :-जाहिरात पहा.
Comments are closed.