SSC मार्फ़त JHT 283 पदांची भरती जाहिरात.

SSC Junior Hindi Translator Recruitment 2020.

Staff Selection Commission (SSC) Department has been published Postmaking advertisement for 283 Junior Hindi Translator, Junior Translator, Senior Hindi Translator and Hindi Pradhyapak Exam 2020.  posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकूण 283 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 25/07/2020 पर्यंत आहे.

Adv. No:-2020

परीक्षेचे नाव :- ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2020

पदसंख्या एकूण  :- 283 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

ज्युनिअर ट्रांसलेटर (CSOLS) 275

2

ज्युनिअर ट्रांसलेटर (Railway Board)

3

ज्युनिअर ट्रांसलेटर (AFHQ)

4

ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT)

5

सिनियर हिंदी ट्रांसलेटर  08

एकूण

283

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र. 1 ते 4:-  इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य .

  • वेतन: Level-6 (Rs.35400- 112400)(7व्या वते न आयोगानुसार)

पद क्र.5:- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य .

  • वेतन: Level-7 (Rs.44900- 142400) (7व्या वते न आयोगानुसार)

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २९/0६/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात २९/०६/20२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५/०७/20२०
CBT पेपर I 06 ऑक्टोबर 2020
वर्णनात्मक पेपर II
 31 जानेवारी 2021
 वयोमर्यादा :-
01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 30 वर्षे. रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा फी :- 

  • General/OBC:- Rs.100/-
  • SC/ST/PWD/ExSM/Female :- फी नाही
नोकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत

SSC JHT Bharti 2020 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
[अर्ज करा]
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

whats-app-group-gif

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More