इयत्ता 10 वी व 12 वी सरावाकरिता संपूर्ण विषयांचे प्रश्नसंच !

SSC HSC Exam Practice Question Paper

SSC HSC Exam Question Bank । State Council of Educational Research and Training, Maharashtra has provided a complete set of question papers.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! – सराव प्रश्नसंच उपलब्ध झाले ,लगेच डाउनलोड करा !

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. 
तुम्हाला माहिती असेल राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने – इयत्ता पहिले ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी कपात केली आहे. 
हे सुद्धा पहा !
‍त्यामुळे आता- विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक चांगल्याप्रकारे करता यावी, या दृष्टीने शिक्षण विभागाकडून प्रश्नसंच तयार केले आहेत – तर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे 
*दहावीचे प्रश्नसंच :- CLICK HERE 
*बारावीचे प्रश्नसंच :- CLICK HERE 
*दहावी बारावीच्या परीक्षांसाठी* –  प्रश्नसंच उपलब्ध झाले आहेत , हि माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search