SSC मार्फत ‘कॉन्स्टेबल GD’ 25271 पदांची मेगा भरती.

SSC Constable GD Bharti 2021

SSC Constable GD Recruitment 2021 ( Constable GD Bharti 2021) | Staff Selection Commission (SSC) Department has been published Postmaking advertisement for following posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “कॉन्स्टेबल GD” पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 31/08/2021 पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभागाचे नाव :- स्टाफ सिलेक्शन कमिशन  

पदाचे नाव :- 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल GD 25271
एकूण  25271

फोर्स नुसार तपशील:

.क्र. फोर्स  पुरुष/महिला  Total  Grand Total 
1 BSF पुरुष 6413 7545
महिला 1132
2 CISF पुरुष 7610 8464
महिला 854
3 CRPF पुरुष 00 00
महिला 00
4 SSB पुरुष 3806 3806
महिला 00
5 ITBP पुरुष 1216 1431
महिला 215
6 AR पुरुष 3185 3785
महिला 600
7 NIA पुरुष 00 00
महिला 00
8 SSF पुरुष 194 240
महिला 46
हे सुद्धा पहा !
  • शैक्षणिक पात्रता :-  10 वी उत्तीर्ण.
  • शारीरिक पात्रता:
    पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
    पुरुष General, SC & OBC 170 80/ 5
    ST 162.5 76/ 5
    महिला General, SC & OBC 157 N/A
    ST 150 N/A
  • वयोमर्यादा :- 18 ते 23 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :-  General & OBC: Rs.100/-  (SC/ST/Female /PWD/ Ex.man:-फी नाही)
  • नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत.
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 16/07/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 17/07/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/08/2021
परीक्षा नंतर कळवण्यात येईल

SSC Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
Android Apps
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
4 Comments
  1. […] OFFICE PREVIOUS QUESTION PAPER MTS QUESTION PAPER 13 JANUARY 2021 रोजी विचारलेले […]

  2. […] हे सुद्धा पहा : SSC मार्फत ‘कॉन्स्टेबल GD’ 25271 पदांची मेगा… […]

  3. […] वाचा : SSC मार्फत ‘कॉन्स्टेबल GD’ 25271 पदांची मेगा… […]

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search