स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगाभरती

SSC Recruitment 2019 

SSC Recruitment 2019 | Staff Selection Commission, SSC Recruitment2019 ( SSC Bharti 2019) Department has been published Postmaking advertisement for  various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 26/09/2019 पर्यंत आहे.

Adv. No:- 2019

विभाग :- SSC Recruitment 2019 

पदसंख्या :-  तूर्तास निर्दिष्ट नाही.

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

ज्युनिअर ट्रांसलेटर (CSOLS)

2

ज्युनिअर ट्रांसलेटर (Railway Board)

3

ज्युनिअर ट्रांसलेटर (AFHQ)

4

ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT)

5

सिनिअर हिंदी ट्रांसलेटर

6

हिंदी प्राध्यापक

एकूण

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र. 1 ते 4:- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य व हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.5:- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य  व हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.6:- इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी उत्तीर्ण व कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 27/08/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 27/08/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/09/2019
Tentative Date of online Examination 26/11/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षांपर्यंत. शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- 

General/OBC:- Rs.100/-   

SC/ST/PWD/Female:-फी नाही

नोकरीचे ठिकाण :– All India

SSC Bharati 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More