दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार.

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज बुधवारी ऑनलाईन जाहीर होणार.

राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर आज बुधवार 23 डिसेंबरला दुपारी 1 वा. जाहीर होणार आहे.

या निकालनंतर गुण पडताळणीसाठी 24 डिसेंबर ते शनिवार 2 जानेवारी पर्यंत , तर छायाप्रतीसाठी 12 जानेवारी पर्यंत अर्ज करता येईल.

हे सुद्धा पहा !

*दहावी व बारावीच्या* – पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार ,हि माहिती महत्वाची आहे ,आपण इतरांना देखील शेअर करा 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search