(SSB) सशस्त्र सीमा बला मध्ये विविध 1522 जागांसाठी भरती.

SSB Bharti 2020

SSB Recruitment 2020 | Sashastra Seema Bal is a border patrol organization of India ( SSB bharti 2020 ) | SSB Department has been published Postmaking advertisement for Constable posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

सशस्त्र सीमा बला मध्ये कॉन्स्टेबल  पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 27/09/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 2020

विभाग :- सशस्त्र सीमा बल

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल 

पदसंख्या एकूण :- 1522 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कॉन्स्टेबल [ड्रायव्हर] 574
2 कॉन्स्टेबल [लॅब असिस्टंट] 21
3 कॉन्स्टेबल [व्हेटनरी] 161
4 कॉन्स्टेबल [आया] 05
5 कॉन्स्टेबल [कारपेंटर] 03
6 कॉन्स्टेबल [प्लंबर] 01
7 कॉन्स्टेबल [पेंटर] 12
8 कॉन्स्टेबल [टेलर] 20
9 कॉन्स्टेबल [कॉब्लर] 20
10 कॉन्स्टेबल [गार्डनर] 09
11 कॉन्स्टेबल [कुक] 258
12 कॉन्स्टेबल [वॉशरमन] 120
13 कॉन्स्टेबल [बार्बर] 87
14 कॉन्स्टेबल [सफाईवाला] 117
15 कॉन्स्टेबल [वॉटर कॅरियर] 113
16 कॉन्स्टेबल [वेटर] 01

 

एकूण 1522

वेतनश्रेणी :- 

  •  Pay Leval-3 :- Rs.21700-69100/-

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:- 10 वी उत्तीर्णअवजड वाहन चालक परवाना.
  • पद क्र.2:- 10 वी उत्तीर्णलॅब असिस्टंट कोर्स उत्तीर्ण.
  • पद क्र.3:- 10 वी उत्तीर्ण.
  • पद क्र.4:- 10 वी उत्तीर्णप्रथमोपचार प्रमाणपत्र आणि 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.5 ते 16 :- 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

हे सुद्धा पहा !

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 28/07/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात 29/08/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/09/2020

 

वयोमर्यादा :

  • पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  • पद क्र.2 ते 7: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.8 ते 16: 18 ते 23 वर्षे
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

  • General/OBC: Rs.100/-
  • SC/ST/ExSM/Female:- फी नाही
नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत

SSB Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Registrstion 
Visit  NaukriVip.com

whats-app-group-gif

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search