SRPF अमरावती “भोजन सेवक” पदांची भरती 2022

SRPF Amravati Recruitment 2022

समादेशक राज्य राखीव पोलीस बल अमरावती विभागात भोजन सेवक पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.20/01/2022 पर्यंत आहे.

  • भरती :- समादेशक राज्य राखीव पोलीस बल अमरावती.
  • पदाचे नाव : भोजन सेवक
  • पदसंख्या :- 05 जागा
  • वेतन श्रेणी :- Rs.15000-47600/-
  • शैक्षणिक पात्रता :– इयत्ता 7 वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • अर्ज करण्याची सुरुवात  : 03/01/2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20/01/2022
  • परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:Rs.300/-   [राखीव प्रवर्ग: Rs.150/-]
  • नोकरी ठिकाण :– अमरावती [महाराष्ट्र]
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

Officeal website : Click Here

जाहिरात (Notification): Click Here

Online अर्ज: Apply Online  [Starting: 03 जानेवारी 2022]

Android Apps Click Here
Join Whats App / Teligram Group Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.