भारत सरकार टकसाल मुंबई मध्ये विविध पदांची भरती.
SPMCIL Recruitment 2020
SPMCIL Recruitment 2020 | Security Printing and Minting Corporation of India Limited (SPMCIL bharti 2020) | SPMCIL Department has been published Postmaking advertisement for following posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.
भारत सरकार मिंट, मुंबई मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 04/10/2020 पर्यंत आहे.
Adv. No: 02 /Admn/2020
विभाग :- भारत सरकार टकसाल मुंबई
पदसंख्या एकूण :- 30 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स – सिव्हिल इंजिनिअरिंग) | 01 |
2 | सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ड्राफ्ट्समन | 01 |
3 | सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) | 02 |
4 | सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) | 05 |
5 | सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) | 02 |
6 | सुपरवायझर (सेफ्टी ऑफिसर) | 01 |
7 | एंग्रावेर | 07 |
8 | ज्युनियर ऑफिस असिस्टंट(हिंदी) | 01 |
9 | ज्युनियर टेक्निशियन | 10 |
|
एकूण | 30 |
वेतनश्रेणी :-
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.1: प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. पदवी उत्तीर्ण.
- पद क्र.2: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.पदवी उत्तीर्ण.
- पद क्र.3: प्रथम श्रेणी मेटलर्जी/मेटलर्जिकल & मटेरियल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.पदवी उत्तीर्ण.
- पद क्र.4: प्रथम श्रेणी मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.पदवी उत्तीर्ण.
- पद क्र.5:प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.पदवी उत्तीर्ण.
- पद क्र.6: B.E/B.Tech +02/05 वर्षे अनुभव किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील प्रथमश्रेणी पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा+ 05 वर्षेअनुभव+इंडस्ट्रियलसेफ्टी डिप्लोमा.
- पद क्र.7: 55% गुणांसह ललित कला (शिल्प/मेटल वर्क्स/चित्रकला) पदवी उत्तीर्ण.
- पद क्र.8: 55% गुणांसह पदवी उत्तीर्ण व संगणक ज्ञान आणि हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.9: ITI (इलेक्ट्रॉनिक्स/फाउंड्री/ब्लॅकस्मिथ/गोल्डस्मिथ/कारपेंटर)
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | ०५/0९/2020 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ०५/0९/2020 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०४/१०/2020 |
Online परीक्षा | नोव्हेंबर 2020 |
वयोमर्यादा :– दि 04 ऑक्टोबर 2020 रोजी
- पद क्र.1 ते ६: १८ ते ३० वर्षे
- पद क्र.७ ते ८: 18 ते २८ वर्षे
- पद क्र. ९ : 18 ते 2५ वर्षे
- [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा फी :-
- General/OBC: Rs.472/-
- SC/ST/PWD: फी नाही
नौकरीचे ठिकाण :– मुंबई
PMCIL Recruitment 2020 More Details
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | Click Here |
अर्ज करा |
Click Here |
Visit | NaukriVip.com |
- BIS Bharti 2020
- IBPS Clerk Recruitment 2020
- SSB Recruitment 2020
- Delhi Police Bharti 2020
- SBI CBO Recruitment 2020
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!