दक्षिण रेल्वे मध्ये विविध 2393 पदांची भरती.

SOUTHERN RAILWAY Recruitment 2019

Southern Railway Recruitment 2019 / Southern Railway has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

SOUTHERN RAILWAY मध्ये विविध पदांची पूर्णवेळ कराराच्या आधारे पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. १2/0९/2019 पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- No: P(P)135/I/1/TMR/Vol.II

विभाग :- दक्षिण रेल्वे

पदसंख्या :- एकुण 2393 जागा.

पदभरती विवरण 
अक्र पदनाम  पदसंख्या
1 ट्रॅकमॅन 2393
2 मदतनीस (ट्रॅक मशीन)
3 मदतनीस (टेली)
4 मदतनीस (सिग्नल)
5 मदतनीस (सी आणि डब्ल्यू)
6 पॉईंट्समन ‘B’
7 मदतनीस / डिझेल मेकॅनिकल
8 मदतनीस / डिझेल इलेक्ट्रिकल
9 मदतनीस / TRD
एकुण 2393

Consolidated Pay : Based on Class of City be posted

Z Class Y Class X Class
Rs 22,968 Rs 24,660 Rs 27,072

शैक्षणिक अहर्ता :-

माजी सैनिक जो 15 वर्षांचा सेवा दिल्यानंतर निवृत्त झाला आहे,आर्मी वर्ग -१ प्रमाणपत्र किंवा समकक्ष उत्तीर्ण.

वयोमर्यादा :-

 दि. 13 ऑगस्ट 2019 रोजी जास्तीत जास्त 50 वर्षे.

परीक्षा फी :- फी नाही.

नोकरीचे ठिकाण :– Southern Region
महत्वाच्या तारखा :-
Important Events Dates
जाहिरात दिनांक 13/08/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 13/०8/२०१९
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 12/0९/2019

“ 

अधिक माहिती करीता जाहिरात पहा.

जाहिरात पहा  APPLY ONLINE.

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More