दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये विविध 617 पदांची भरती.
South Eastern Railway Recruitment 2020.
South Eastern Railway Recruitment 2020 | South Eastern Railway Department has been published Postmaking advertisement for 617 Assist. Loco pilot, Cum Ticket Clerk, Jr Clerk cum Typist, Sr. Cum Ticket Clerk, Sr. Clerk cum typist and JE posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
दक्षिण पूर्व रेल्वे मधील एकूण 617 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 23/04/2020 पर्यंत आहे.
Adv. No:-SER/P-HQ/RRC/GDCE/2020
विभाग :- दक्षिण पूर्व रेल्वे [South Eastern Railway]
पदसंख्या :- 617 Post
01) सहाय्यक लोको पायलट:- 324 पोस्ट
पात्रताः- मॅट्रिक किंवा त्याचे समकक्ष आयटीआय किंवा मॅकेनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / ऑटो मोबाइल इंजिनीअरिंग मधील डिप्लोमा.
वेतनमानः 5200 / – ते 20,200 / – पर्यंत
वयोमर्यादा: कमाल वय 42 वर्षे (ओबीसी +3 वर्ष आणि अनुसूचित जाती / जमाती +5 वर्षे)
02) कम तिकीट लिपिक:- 63 पोस्ट
पात्रता:- बारावी / बारावी पास
वेतनमानः 5200 / – ते 20,200 / – पर्यंत
वयोमर्यादा: कमाल वय 42 वर्षे (ओबीसी +3 वर्ष आणि अनुसूचित जाती / जमाती +5 वर्षे)
०3) जूनियर लिपिक कम टाईपिस्ट:-68 पोस्ट
पात्रता:- बारावी / बारावी पास
वेतनमानः 5200 / – ते 20,200 / – पर्यंत
वयोमर्यादा: कमाल वय 42 वर्षे (ओबीसी +3 वर्ष आणि अनुसूचित जाती / जमाती +5 वर्षे)
०4) सीनियर कम तिकिट लिपिक :-84 पोस्ट
पात्रता:- कोणतीही पदवीधर
वेतनमानः 5200 / – ते 20,200 / – पर्यंत
वयोमर्यादा: कमाल वय 42 वर्षे (ओबीसी +3 वर्ष आणि अनुसूचित जाती / जमाती +5 वर्षे)
०5) वरिष्ठ लिपिक कम टाईपिस्ट:-70 पोस्ट
पात्रता:- कोणतीही पदवीधर
वेतनमानः 5200 / – ते 20,200 / – पर्यंत
वयोमर्यादा: कमाल वय 42 वर्षे (ओबीसी +3 वर्ष आणि अनुसूचित जाती / जमाती +5 वर्षे)
06) कनिष्ठ अभियंता (JE):- ०8 Posts पोस्ट (पी. वे / वर्क्स / सिग्नल / टेलि)
पात्रता:- सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / माहिती / संप्रेषण अभियांत्रिकी पदविका.
वेतनश्रेणी: 9,300 / – ते 34,800 / – पर्यंत
वयोमर्यादा: कमाल वय 42 वर्षे (ओबीसी +3 वर्ष आणि अनुसूचित जाती / जमाती +5 वर्षे)
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | 24/03/2020 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 24/03/2020 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 एप्रिल 2020 |
— | — |
परीक्षा फी :-
- फी नाही
नोकरीचे ठिकाण :– South Eastern Region of India
Railway Bharti 2020 More Details
Official Website | Click Here |
[ जाहिरात ] | Click Here |
[ अर्ज करा ] | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
- Job News Gruop 1 :-
- Job News Gruop 2 :-
- Job News Gruop 3 :- Click Here
Comments are closed.