“राज्य गुप्तवार्ता विभाग” महाराष्ट्र राज्य मध्ये 204 जागांची पदभरती.
State Intelligence Department Maharashtra recruitment.2018
आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई या विभागातील “सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी “गट- क या संवर्गातील रिक्त पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.12/06/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-
*सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी गट- क :- 204 जागा. [वेतन श्रेणी :- रु.5200 -20000 ग्रेड पे रु.2400/-]
शैक्षणिक अहर्ता :- मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर.
शारीरिक पात्रात :-
शारीरिक पात्रात :- | महिलांकरिता | पुरुषांकरिता |
उंची | किमान 155 सेंमी (अनवाणी) | किमान 165 सेंमी (अनवाणी) |
छाती | ——— | न फुगवता 79 सेंमी कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंमी पेक्षा कमी नसावा. |
वयोमर्यादा :- दि.12/06/2018 रोजी अमगास (खुला प्रवर्ग) उमेदवारांकरिता वय 30 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्ग करिता वय 33 वर्षे पेक्षा नसावे.
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रू.525/- व मागासवर्गीय :- रू.325/- माजी सैनिक :- रू.100/-
प्रवेशपत्र :- दि.25/06/2018 पासून पुढे.
ऑनलाईन परीक्षा :- दि.13/07/2018 ते 14/07/2018
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.
Comments are closed.