राज्यात १ फेब्रुवारी पासून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरु होणार.
राज्यात १ फेब्रुवारी पासून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरु होणार-रेशन धारकांसाठी महत्वाची बातमी !
हे सुद्धा पहा !
महाराष्ट्र राज्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत ,अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबवली जाणार आहे
*पहा त्याविषयी आणखी सविस्तर*
- तसे पहिले तर आपल्या , राज्य शासनाकडून जवळपास , २४ कोटी च्या वर शिधापत्रिका वितरीत केलेलेल्या आहेत.
- दरम्यान आता या सर्वच शिधापत्रिकांची काटकोरपणे तपासणी केली जाणार , तर या शोध मोहीमसाठी राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
- या तपासणी मध्ये ज्या लोकांना योग्य तो पुरावा देता येईल ते लोक गट अ मध्ये – तर ज्या लोकांना पुरावा देता येणार नाही ती लोकं गट-ब मध्ये घालून ही वर्गवारी करण्यात येणार आहे.
- शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांवर काम करणारे आणि ज्ञात मार्गाने वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्यांची कार्डे तपासणी दरम्यान रद्द करा.
- कार्ड रद्द केल्यानंतर ज्यांना रेशनकार्ड हवे असेल त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत, त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना देय असणारे रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे, असेही आदेश दिले आहेत.
- यानंतर यामध्ये जे लोक शिधा पत्रिका बाळगण्यासाठी अपात्र असतील – त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे – हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
- *राज्यातिल शिधापत्रिका धारकांसाठी* -हि बातमी नक्कीच खूप महत्वाची आहे ,आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.