ऑनलाईन क्लास घेणाऱ्या ! शाळांनी फी कमी करा-सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

ऑनलाईन क्लास घेणाऱ्या ! शाळांनी फी कमी करा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

तुम्हाला माहिती असेल सध्या, देशात विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकविले जात आहे – तरीही देशभरातील शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली जात आहे.

दरम्यान यावर आता सर्वोच्च न्यायालयाने-अशा ऑनलाईन क्लास घेणाऱ्या शाळांना – फी कमी करण्याचे आदेश दिलेत.

काय सांगितले सर्वोच्च न्यायालयाने :-

???? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले – शाळा बंद असल्याने ज्या सुविधा शाळा सध्या देऊ शकत नाहीत – अशा सुविधांचे शुल्क शाळांनी आकारणे बंद करावे.

????शाळाच सुरु नसल्याने वीज, पेट्रोल, डिझेल, मेन्टेनन्स कॉस्ट, पाण्याचे शुल्क, स्वच्छता शुल्क आदींवरील खर्च वाचला आहे – असे न्यायालयाने म्हटले आहे.

हे सुद्धा पहा !

????शाळांचा अतिरिक्त खर्च होत नसल्यानी – शाळांनी विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या फी मध्ये कपात करावी – अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत.

????सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना- विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाच्या आहेत – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

???? Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा* 

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search