भारतीय स्टेट बँके मध्ये “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 2000 जागांची पदभरती.
State Bank of India Probationary Officers (PO) Posts Recruitment 2018.
भारतीय स्टेट बँके मध्ये “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 2000 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि.13/05/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-
1) प्रोबेशनरी ऑफिसर :- एकुण 2000 जागा.
पदनाम | जात प्रवर्ग | पदसंख्या |
प्रोबेशनरी ऑफिसर | SC | 300 |
ST | 150 | |
OBC | 540 | |
GEN | 1010 | |
TOTAL | 2000 |
शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात).
पूर्व परीक्षा:- दि.01,07 व 08 जुलै 2018
मुख्य परीक्षा:- दि. 04 ऑगस्ट 2018
परीक्षा फी :- General & OBC: Rs.600/- (SC/ST/अपंग:-Rs.100/-)
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात :- Hindi English
ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.
Comments are closed.