SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! नवे नियम लागू होणार.
SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी !
ATM मधून फक्त 4 वेळा मोफत पैसे काढता येतील
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या खिशाला 1 जुलैपासून कात्री लागणार – SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेदारांसाठी नवे चार्जेस 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहेत.
बँकेने एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, मनी ट्रांसफर आणि नॉन फाइनेंशियल ट्रांझेक्शनवर सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जाणून घ्या याविषयी सविस्तर ?
● नव्या नियमानुसार ग्राहकांनी एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी 15 रुपये चार्ज आकारले जातील –
● प्रत्येक ट्रांझेक्शनसाठी तुम्हाला इतका चार्ज द्यावा लागेल – तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बीएसबीडी खातेदारांकडून चेकबुकसाठी पैसे घेत नाही.
● मात्र आता10 चेक झाल्यानंतर 40 रुपये आणि जीएसटी आकारले जाते. – तर 25 चेक असणाऱ्या चेकबुकसाठी 75 रुपये आकारले जातील.
● याशिवाय इमर्जन्सी चेकबुकसाठी 50 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल – या नियमांमधून ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात आली आहे.
SBI ने नॉन-होम ब्रान्चमधून रोख रक्कम काढण्याच्या नियमात केले बदल – पहा महत्वाचे अपडेट
देशातील सर्वात मोठ्या बँकेने , म्हणजे स्टेट बँकेने आपल्या वैयक्तिक ग्राहकांसाठी – नॉन-होम ब्रान्चमध्ये रक्कम काढण्याच्या नियमांत , बदल केले आहेत.
यासंदर्भातील सविस्तर माहिती स्टेट बँकेने , काल २९ मे ला आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे दिली.
पहा कसे आहेत नवे नियम ?
● नव्या नियमानुसार बचत खात्याद्वारे एका दिवसाला आता केवळ २५ हजार रुपया पर्यंतचीच रोख रक्कम काढता येणार आहे.
● याव्यतिरिक्त चेकद्वारे स्वत:साठी एका दिवसांत – केवळ १ लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढता येईल.
● तर थर्ड पार्टीसाठी चेकद्वारे एका दिवसांत – केवळ ५० हजार रूपयांपर्यंतची रक्कम काढता येईल.
● तसे तुम्हाला माहिती असेल – स्टेट बँक सध्या सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उघडत आहे – आणि बँकेत सध्या 50 टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत.
*दरम्यान आता बँकेने* – नॉन-होम ब्रान्चमधून रोख रक्कम काढण्याच्या नियमात बदल केले – हि माहिती प्रत्येकासाठी नकीच खूप महत्वाची आहे – आपण इतरांना नक्की शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.