भारतीय स्टेट बँक मध्ये CBO पदाच्या 3850 जागांसाठी पदभरती.

SBI CBO Recruitment 2020

SBI CBO Recruitment 2020 (SBI Bharti 2020) | State Bank of India (SBI) Department has been published Postmaking advertisement for 3850 various posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन  द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.16/08/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 2020

विभाग :- State Bank of India (SBI)

पदसंख्या एकूण :- 3850 जागा (महाराष्ट्र:- 517 जागा)

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) 3850

 

एकूण 3850

SBI-CBO-Recruitment-2020

शैक्षणिक पात्रता :-

  • सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) :- कोणत्याही शाखेतील पदवी व बँकेतील 02 वर्षे अनुभव. 

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 27/07/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात 27/07/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/08/2020

 

वयोमर्यादा :

  • 01 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

  • General/OBC/ EWS : Rs.750/-
  • SC / ST / PWD : फी नाही
नोकरीचे ठिकाण  :– संपूर्ण भारत.

SBI Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Registrstion 
Visit  NaukriVip.com

whats-app-group-gif

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More