सैनिक स्कूल सातारा मध्ये विविध पदांची भरती.
Sainik School Satara Recruitment 2020.
Sainik School Satara Recruitment 2020 [Sainik School Satara bharti] | Sainik School Satara Department has been published Postmaking advertisement for ०7 various posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
सैनिक स्कूल सातारा मधील एकूण ०७ जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 2०/04/2020 पर्यंत आहे.
Adv. No:-2020
विभाग :- सैनिक स्कूल सातारा
पदसंख्या :- 07 Post
01) PGT (रसायनशास्त्र): ०1 जागा
- पात्रता: 50% गुणांसह M.Sc [रसायनशास्त्र] व B.Ed. किंवा 03 वर्षे अनुभव
- वेतन: Pay Level 8 -Rs. 47600/-
02) PGT (गणित): 01 जागा
- पात्रता: 50% गुणांसह M.Sc[गणित] व B.Ed. किंवा 03 वर्षे अनुभव.
- वेतन: Pay Level 8 -Rs. 47600/-
0३) PGT (भौतिकशास्त्र): ०१ जागा
- पात्रता: 50% गुणांसह M.Sc[भौतिकशास्त्र] व B.Ed. किंवा 03 वर्षे अनुभव.
- वेतन: Pay Level 8 -Rs. 47600/-
04) TGT (गणित): 01 जागा
- पात्रताः 50% गुणांसह गणित विषयासह पदवी उत्तीर्ण व B.Ed. /D.Ed. आणि CTET/TET उत्तीर्ण.
- वेतन: Pay Level 7 -Rs. 44900/-
0५) TGT (समाजशास्त्र): 0२ जागा
- पात्रताः 50% गुणांसह गणित विषयासह पदवी उत्तीर्ण व B.Ed. /D.Ed. आणि CTET/TET उत्तीर्ण.
- वेतन: Pay Level 7 -Rs. 44900/-
०६) प्रयोगशाळा सहाय्यक (रसायनशास्त्र): ०१ जागा
- पात्रताः इंटरमिजिएट सायन्स किंवा रसायनशास्त्रातील 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण.
- वेतन: Pay Level-4 -Rs. 25500/-
टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | ३०/03/2020 |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | 20/0४/2020 |
— | — |
— | — |
- PGT: 21 ते 40 वर्षे
- TGT: 21 ते 35 वर्षे
- प्रयोगशाळा सहाय्यक: 21 ते 35 वर्षे
परीक्षा फी :-
- General: Rs.300/-
- SC/ST: Rs.100/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
Principal, Sainik School Satara, Satara-415 001, Maharashtra
नोकरीचे ठिकाण :– सातारा
Sainik School Bharti 2020 More Details
Official Website | Click Here |
[ जाहिरात ] | Click Here |
[ अर्ज करा ] | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
- Job News Gruop 1 :- Click Here
- Job News Gruop 2 :- Click Here
- Job News Gruop 3 :- Click Here
Comments are closed.