शैनिक शाळा चंद्रपूर मध्ये विविध पदांची भरती.
Sainik School Bharti 2019
Sainik School Chandrapur Recruitment 2019 । Sainik School Bharti (Sainik School Chandrapur Bharti 2019) । Sainik School Chandrapur Department has been published Postmaking advertisement for engagement of various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.
शैनिक शाळा चंद्रपूर मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , ऑफलाईन [OFFline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक . ३१/१२/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र:- २०१९
विभाग :- शैनिक शाळा चंद्रपूर
पदसंख्या :- एकुण 20 जागा.
अक्र | पदनाम | पदसंख्या |
1 | Asst. Master (Maths)- 01 | 01 |
२ | Asst. Master (General Science) – 01 | 01 |
3 | Asst. Master (Social Science) – 01 | 01 |
4 | Asst. Master (English) – 01 | 01 |
5 | Asst. Master (Hindi) – 01 | 01 |
6 | Asst. Master (Marathi) – 01 | 01 |
7 | Librarian – 01 | 01 |
8 | UDC (Store Clerk) – 01 | 01 |
9 | LDC – 01 | 01 |
10 | LDC (Store Clerk) – 01 | 01 |
11 | Driver – 01 | 01 |
12 | General Employees – 08 | 08 |
13 | General Employee (Female) – 01 | 01 |
एकुण | 20 |
शैक्षणिक पात्रता :-
- Asst. Master (Maths) :- गणित विषयात पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण व B.ed पदवी उत्तीर्ण आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) किंवा ( STET ) परीक्षा उत्तीर्ण ,
- Asst. Master (General Science):- Physics /Chemistry /Biology विषयात पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण व B.ed पदवी उत्तीर्ण आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) किंवा ( STET ) परीक्षा उत्तीर्ण ,
- Asst. Master (Social Science) ;- इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि भूगोल या विषयातील किमान दोन विषय किंवा इतिहास / राज्यशास्त्र सह भूगोल या विषयात पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण व B.ed पदवी उत्तीर्ण आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) किंवा ( STET ) परीक्षा उत्तीर्ण ,
- Asst. Master (English) :-इंग्रजी साहित्य विषयात पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण व B.ed पदवी उत्तीर्ण आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) किंवा ( STET ) परीक्षा उत्तीर्ण ,
- Asst. Master (Hindi) :- हिंदी विषयात पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण व B.ed पदवी उत्तीर्ण आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) किंवा ( STET ) परीक्षा उत्तीर्ण ,
- Asst. Master (Marathi) :- मराठी विषयात पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण व B.ed पदवी उत्तीर्ण आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) किंवा ( STET ) परीक्षा उत्तीर्ण ,
- Librarian :- पदवी उत्तीर्ण व ग्रंथालय विज्ञान पदवी / पदविका उत्तीर्ण आणि इंग्रजी मध्ये अस्खलितपणे संभाषण करण्याची क्षमता.
- UDC (Store Clerk) :- पदवी उत्तीर्ण व स्टोअर हाताळण्याचा किमान 2 वर्षांचा अनुभव. व टायपिंग इंग्रजी ४० WPM आणि इंग्रजीमध्ये पत्रव्यवहार करण्याची क्षमता.
- LDC :- १० वी उत्तीर्ण व टायपिंग इंग्रजी ४० WPM आणि इंग्रजीमध्ये पत्रव्यवहार करण्याची क्षमता.
- LDC (Store Clerk):- १० वी उत्तीर्ण व टायपिंग इंग्रजी ४० WPM आणि इंग्रजी मध्ये पत्रव्यवहार करण्याची क्षमता.
- Driver :- १० वी उत्तीर्ण व जड वाहन व हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना.
- General Employees:-१० वी उत्तीर्ण व घरकाम, साफसफाई वगैरे सर्व प्रकारच्या सर्वसाधारण कामे करण्यास तयार असले पाहिजे.
- General Employee (Female):- १० वी उत्तीर्ण व घरकाम, साफसफाई वगैरे सर्व प्रकारच्या सर्वसाधारण कामे करण्यास तयार असले पाहिजे.
वयोमर्यादा :-
पद क्र : 1 ते 7 : वय 21 ते 35 वर्षे दरम्यान आहे
पद क्र : ८ ते १३ : वय १८ ते 5० वर्षे दरम्यान आहे
[वयातसूट:- शासकीय नियमानुसार] अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा फी:- Demand Draf
Gen Candidates :-Rs.५००/-
SC/ST Candidates :-Rs.२५०/-
Demand Draf च्या नावे :- “Principal Sainik School Chandrapur”,
महत्वाच्या तारीख :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | ११/1२/2019 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ११/१२/2019 |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | ३१ डिसेंबर 2019 पर्यंत |
— | — |
— | — |
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
SSC Bharti 2019 More Details
Official Website | Click Here |
जाहिरात | Click Here |
अर्ज करा | Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
Job News Gruop 1 :- Click Here
Job News Gruop 2 :- Click Here
Job News Gruop 3 :- Click Here
Free Download Our AppsFollow Us |
||
Like Us On Facebook | Follow Us On Twitter | |
Follow Us On Instagram | Subscribe Us On Youtube |