स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांची भरती.

Steel Authority of India Limited Recruitment - Apply Online.

SAIL Recruitment 2019

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.यांच्या कार्यालयात विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक .09/02/2019  पर्यंत आहे.

जाहिरात क्र.:- BSP-221(Rectt.)/18-19

पदनाम व पदसंख्या :- एकुण 153 जागा.

अक्र पदनाम पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 फायर इंजिनिअर 03 फायर इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह उतीर्ण.
2 ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) 116 10 वी उत्तीर्ण व 50% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन & ऑटोमेशन/इलेक्ट्रिकल  इलेक्ट्रॉनिक्स  मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/ रीफॅक्टरी/सिरॅमिक/सिव्हिल  इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3 ज्युनिअर स्टाफ नर्स (ट्रेनी) 08 B.Sc.(नर्सिंग) 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण (विज्ञान) व जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव.
4 फार्मासिस्ट (ट्रेनी) 05 B.Pharm/D.Pharm व 01 वर्ष अनुभव.
5 ज्युनिअर मेडिकल टेक्नोलॉजिस्ट 17 B.Sc. किंवा संबंधित विषयात डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव.
6 अटेंडंट कम टेक्निशिअन (बॉयलर ऑपरेशन) 03  10 वी 50% गुणांसह उत्तीर्ण  व प्रथम किंवा द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.
7 ब्लास्टर 01 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व ब्लास्टर किंवा माइनिंग मेट प्रमाणपत्र  आणि 01 वर्ष अनुभव.

शारीरिक पात्रता :-[पॅरामेडिकल कर्मचारी वगळता]

Physical Standard  Male  Female
Height 155 cms 143 cms
Weight 45 Kgs 35 Kgs
Chest 75-79 Cms 70-73 Cms

वयोमर्यादा :- दि. 09/02/2019 रोजी 18 ते 28 वर्षे पदानुसार वयात विविधता [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी :-

* पद क्र.1: General & OBC:- Rs.500/-

*पद क्र.2 ते 5: General & OBC:- Rs.250/-  

*पद क्र.6 & 7: General & OBC:- Rs.150/-

[SC/ST/अपंग/माजी सैनिक:- फी नाही]

नोकरीचे ठिकाण:– भिलाई [छत्तीसगड].

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा

APPLY ONLINE.

[अर्ज प्रक्रिया दि. 19/01/२०१९ पासून सुरु.]

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More